शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा सलग चौकार की हाेणार क्लीन बोल्ड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 10:47 IST

यापूर्वी याच मतदारसंघातून ते सहा वेळा विजयी झाले असले तरी दोन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे यंदा त्यांना क्लीन बोर्ड करण्याच्या तयारीत व्हीआयपी पक्षाचे उमेदवार डॉ. राजेश कुशवाह  आहेत.

राजेश शेगोकार -

पाटणा : महात्मा गांधी यांनी केलेल्या चंपारण्य सत्याग्रहाचा भाग असलेल्या पूर्व चंपारण मतदार संघात भाजपाचे हेवीवेट नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह हे सलग चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी याच मतदारसंघातून ते सहा वेळा विजयी झाले असले तरी दोन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे यंदा त्यांना क्लीन बोर्ड करण्याच्या तयारीत व्हीआयपी पक्षाचे उमेदवार डॉ. राजेश कुशवाह  आहेत.

सिंह यांनी वयाचा दाखला देत प्रारंभी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. मात्र, भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. सिंह यांचा पब्लिक कनेक्ट ही त्यांची ताकद आहे महागठबंधनच्या 'माय', राजपूत आणि वैश्य या समीकरणांनी दोन वेळा राधा मोहन यांना झटका दिला होता. लालू यादव यांनी त्यामुळेच वैश्य समाजाला जवळ घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देतब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व केल्यामुळे ऑंटी आहेत मात्र विकास काम हा भाजपाचा मोठा आधार आहेबंद पडलेले साखर कारखाने तसेच ऊस उत्पादकांच्या थकीत रकमेचा प्रश्न एनडीएला अडचणीचा ठरत आहे राजपूत आणि  वैश्य समाज निर्णायक आहे. त्यामुळे एनडीए आणि राजद हे समीकरण किती साधतात, हे महत्वाचे ठरेल.  येथे कम्युनिस्ट पार्टीचे चांगले स्थान आहे यावेळी ही ताकद कुशवाह यांना दिलासा देईल

२०१९ मध्ये काय घडले?राधामोहन सिंह - भाजप (विजयी) - ५,७४,०८१

आकाश प्रसाद सिंह (आरएलएसपी) - २,८१,५०० 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BiharबिहारBJPभाजपा