शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सरकार पाडण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:50 IST

कर्नाटकातील अस्थिरतेचे वातावरण आणखी दोन ते तीन आठवडे कायम राहणार

बंगळुरू : लोकसभा निवडणुकांच्या आधीच कर्नाटकमधीलकाँग्रेस व जनता दल (एस) या सत्ताधारी आघाडीतील कुरबुरी वाढत असून कुमारस्वामी सरकार उलथवण्यासाठी भाजपा शेवटचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अस्थिरतेचे वातावरण आणखी दोन ते तीन आठवडे कायम राहील.कुमारस्वामी सरकारला सत्तेवर येऊन सात महिनेच झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सरकार भाजपा पाडण्याची शक्यता वर्तविली जात होती. भाजपा आमदार फोडण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) तर या दोन पक्षांचे आमदार आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे भाजपाच्या आमदारांना हरयाणातील एका रिसॉर्टमध्ये नेण्यात आले होते.मात्र त्यानंतरही माजी मंत्री रमेश जर्किहोळी यांच्यासह काँग्रेसचे सहा बंडखोर आमदार भाजपात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातील चार आमदार सध्या मुंबईत, एक जण पुण्यात व निलंबित आमदार जे. एन. गणेश गोव्यात आहेत. विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याआधी हे सहाही जण एकत्र येऊन राजीनामा देतील, असे समजते.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणYeddyurappaयेडियुरप्पाcongressकाँग्रेसBJPभाजपा