शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

BJP vs Congress: नेहरू की मोदी...कोणची राजकीय उंची जास्त? काँग्रेस-भाजपमध्ये ट्विटर वॉर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 20:14 IST

नवीन संसद भवनाच्या उदघाटनानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले आहे.

BJP vs Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. ट्विटर हा या लढाईचा आखाडा बनला आहे. काँग्रेसने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी छोट्या रुपात दिसत आहेत. काँग्रेसच्या या ट्विटवर भाजपने प्रत्युत्तर देत पंडित नेहरूंची रील लाइफमध्ये खूप उंची दाखवली, तर खऱ्या आयुष्यात ते खूपच लहान असल्याचे दाखवण्यात आले आहे. 

काँग्रेसने काय म्हटले...

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी काँग्रेसने एक जवाहरलाल नेहरुंचा फोटो ट्विट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "तुम्ही कितीही प्रयत्न करा". या चित्रात पंतप्रधान मोदी आणि पंडित नेहरू दाखवले आहेत. पंतप्रधान मोदींना पंडित नेहरूंच्या पायाजवळ छोट्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. तर नेहरूंचा आकार खूप जास्त दाखवण्यात आला आहे.

भाजपचे प्रत्युत्तरयानंतर भाजपनेही जवाहरलाल नेहरूंचा एक फोटो अपलोड केला, ज्यात कॅमेरा फोकसमध्ये त्यांचा मोठा फोटो आणि खऱ्या आयुष्यात लहान फोटो दाखवला आहे. भाजपने हा फोटो 'reel vs real' टॅगसह शेअर केला आहे. नेहरू कॅमेर्‍यासमोर मोठे दिसतात, तर दुसरीकडे त्यांचे छोटेसे चित्र कॅमेर्‍याखाली दिसतेते. भाजपने या फोटोसोबत नेहरूंचे सत्य, कॅप्शन लिहिले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू