शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

भाजपा-टीआरएस जवळीक वाढली, निवडणुकीनंतर एकत्र येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 12:35 PM

तेलगू देसम पार्टीबरोबर असणारी भाजपाची युती संपुष्टात आल्यानंतर भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतात नव्या मित्राच्या शोधात आहेच.

नवी दिल्ली- तेलुगू देसमने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावाला भारतीय जनता पार्टीइतकाच जोरदार विरोध करताना तेलंगण राष्ट्र समिती पक्ष सर्वांनी पाहिला. त्याचवेळेस तेलगू देसमचा प्रत्येक मुद्दा खोडून काढण्यातही हा पक्ष आघाडीवर होता. आता 2019 साली होत असलेल्य़ा लोकसभा निवडणुकांनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एका महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनवेळा भेट घेतली आहे.दुसऱ्या भेटीमध्ये राव यांनी पंतप्रधानांशी तेलंगणसंदर्भातील विविध 11 मुद्द्यांवर चर्चा केल्याचे समजते. तेलंगण सरकारचे नवे सचिवालय बांधण्यासाठी सिकंदराबाद येथील बायसन पोलो ग्राऊंड आणि जिमखाना मैदान येथील संरक्षण खात्याची जमिन देण्यात यावी यासाठी राव प्रयत्नशील आहेत. कालेश्वरम प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपयांची मागणीही त्यांनी केल्याचे समजते.तेलंगणमधील मागास जिल्ह्यांना मदत मिळावी तसे करिमनगर येथए आयआयटीची स्थापना करण्यासाठीही त्यांनी मागणी केल्याचे समजते. तेलगू देसम पार्टीबरोबर असणारी भाजपाची युती संपुष्टात आल्यानंतर भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतात नव्या मित्राच्या शोधात आहेच. त्यातही तेलंगण राष्ट्र समिती तेलगू देसमला विरोध करण्यासाठी टीआरएसची भाजपाला मदत होणार आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाIndiaभारतState Governmentराज्य सरकार