शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

150 देशांत पोहोचणार भाजपची घोषणा, 'सबका साथ-सबका विकास'; अशी आहे पक्षाची प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 00:34 IST

यावेळी भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सर्व राजदूतांना केवळ संघटनेसंदर्भातच नाही, तर पक्षाचे काम कसे चालते, बूथ लेव्हलपासून ते मंडल, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत, भाजपचे संघटन कसे आहे, ते कशा पद्धतीने काम करते, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात शनिवारी सुमारे दीड तास 7 देशांच्या राजदूतांसोबत बैठक केली. भाजपचे ओव्हरसीज प्रभारी विजय चौथाईवाले म्हणाले, किमान 150 देशांच्या राजदूतांना भेटणे, हे पक्षाचे लक्ष्य आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी तिसऱ्या फेरीच्या भेटीत 7 देशांचे राजदूत येथे आले होते. भाजपने 9 देशांच्या राजदूतांना आमंत्रित केले होते, मात्र 2 देशांचे राजदूत या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. 

150 देशांत पोहोचणार भाजपची विचार धारा - यावेळी भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सर्व राजदूतांना केवळ संघटनेसंदर्भातच नाही, तर पक्षाचे काम कसे चालते, बूथ लेव्हलपासून ते मंडल, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत, भाजपचे संघटन कसे आहे, ते कशा पद्धतीने काम करते, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

राजदुतांनी विचारले अनेक प्रश्न -रशियाच्या राजदूतांनी हिंदीत सुरुवात करत, भारत आणि रशिया यांच्यातील जुन्या संबंधांचा हवाला देत, दोन्ही देशांमध्ये पक्ष पातळीवरही भेटींची प्रक्रिया सुरू व्हायरल हवी, असे म्हटले आहे. याच वेळी दक्षिण भारतात भाजपची स्थिती कशी आहे आणि तेथे काय सुरू आहे, असा प्रश्न केला. याच वेळी, एवढा मोठा पक्ष काम कसे करतो? ज्या पक्षाची सदस्य संख्या 10 लाख हून अधिक आहे, तो पक्ष अध्यक्ष कशा पद्धतीने चालवतात? हे जाणून घेण्याचीही अनेक राजदूतांची इच्छा होती. आतापर्यंत तीन वेगवेगळ्या टप्प्यांत 34 देशांचे राजदूत भाजपच्या मुख्यालयात आले आहेत. 

'सबका साथ सबका विकास' -खरे तर, पक्षाला लागलेले कट्टर हिंदुत्वच्या विचारधारेचे लेबल चुकीचे आहे, असे भाजप जगाला दर्शवू इच्छित आहे. अल्पसंख्यकांच्या संदर्भातही भाजपवर आरोप होत असतात. भाजपला आपल्या खऱ्या विकासाच्या विचारसरणीची ओळख जगाला करून द्यायची आहे. यासाठीच भाजप एक-एक करून अनेक देशांत आपली विचारसरणी अथवा विचारधारा पोहोचवत आहे. पक्ष सर्वांनासोबत घेऊनचालणारा पक्ष आहे, भाजप सरकार, 'सबका साथ सबका विकास' या तत्वावर काम करते, असा संदेश संपूर्ण जगाला देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

टॅग्स :BJPभाजपाHindutvaहिंदुत्वJ P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदी