शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

राहुल गांधींना घेरण्याची भाजपाची नवी योजना; लोकांना वस्तुस्थिती सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:22 AM

न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना घेरण्याचे ठरवले आहे. भाजपा खासदारांना तसे निर्देश दिले आहेत.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना घेरण्याचे ठरवले आहे. भाजपा खासदारांना तसे निर्देश दिले आहेत.पक्षाच्या संसदीय दलाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पक्षाध्यक्ष अमित शहा यांना बदनाम करण्याच्या विरोधात आपल्या भागात राहुल गांधींविरुद्ध मोहीम चालवावी.पक्षाचे संसदीय सचिव बालसुब्रह्मण्यम यांच्या हस्ताक्षरातील या पत्रात प्रत्येक खासदारांना स्थानिक टीव्ही चॅनलवर यावर बोलण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय अन्य प्रिंट माध्यमातही निवेदन जारी करून राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी करावी, असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा