शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 14:48 IST

BJP New President: सप्टेंबर महिन्यात अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, तोपर्यंत जेपी नड्डा पक्षाचे काम पाहतील.

BJP New President: लोकसभा निवडणुकीनंतर आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अध्यक्षपदाची निवडणूक सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत जेपी नड्डा (JP Nadda) अध्यक्षपदी राहतील, असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच, आगामी चार महिन्यांसाठी जेपी नड्डांच्या खांद्यावर आरोग्य मंत्रालयासह पक्षाची धुरा असणार आहे.

जेपी नड्डा यांची जानेवारी 2020 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी 2023 मध्ये संपला, पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता नड्डांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे पक्षाला लवकरच दुसरा पूर्णवेळ अध्यक्ष पाहावा लागणार आहे. 

अध्यक्षपदाच्या शर्यतीत ही नावे नड्डा मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर भाजपला नवा अध्यक्ष मिळणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, या शर्यतीत अनेकांची नावे आहेत. यातील एक नाव म्हणजे विनोद तावडे. तावडे हे भाजपचे सरचिटणीस आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री राहिलेले तावडे हे बीएल संतोष यांच्यानंतरचे सर्वात प्रभावी सरचिटणीस मानले जातात. याशिवाय, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रमुख के लक्ष्मण यांचेही नाव या शर्यतीत आहे. लक्ष्मण तेलंगणातील असून, सध्या भाजपचे या राज्यावर विशेष लक्ष आहे. विशेष म्हणजे, सुनील बन्सल यांचेही नाव या शर्यतीत आहे. सध्या ते पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशा या तीन राज्यांचे प्रभारी आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहVinod Tawdeविनोद तावडे