शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

...तर ज्योतिरादित्य सिंधियांवर गोळ्या झाडू; भाजप आमदाराच्या मुलाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 20:33 IST

सोशल मिडियावर ही पोस्ट टाकल्याने भाजपवर टीका होत असून आमदार उमा देवी खाटीक यांनी मुलाच्या कृत्याबद्दल नाराज व्यक्त केली आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांवर दगडफेक केल्याची घटना ताजीच असताना भाजपच्या आमदाराच्या मुलाने काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना गोळी घालण्याची सार्वजनिक धमकीच देऊन टाकली आहे. सोशल मिडियावर ही पोस्ट टाकल्याने भाजपवर टीका होत असून आमदार उमा देवी खाटीक यांनी मुलाच्या कृत्याबद्दल नाराज व्यक्त केली आहे.

मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील हटा विधानसभा मतदारसंघातून उमा देवी खटीक या निवडून आल्या आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया फिरकल्यास त्यांच्यावर बंदुकीची गोळी झाडू आणि त्यांना ठार करू अशी धमकीच त्यांच्या मुलाने दिली आहे. प्रिंसदीप असे या मुलाचे नाव असून त्याने ज्योतिरादित्य यांचा एकेरी नावाने उल्लेख केला आहे. 

बुंदेलखंडच्या झाशीच्या राणीचा ज्याने खून केला त्या जिवाजी रावचे तुझ्या अंगात रक्त आहे, जर तू हटा मध्ये प्रवेश करत उपकाशीला अपवित्र करण्याचा प्रयत्न केलास तर गोळी झाडेन, एकतर तुझा मृत्यू नाहीतर माझा मृत्यू होईल, अशा शब्दांत  प्रिंसदीप याने सोशल मिडियावर पोस्ट टाकली आहे, सिंधिया हे येत्या 5 सप्टेंबरला हटा जिल्ह्यामध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत. या धमकीवर काँग्रेसच्या नेत्यांनी सिंधिया यांचे संरक्षण वाढविण्याची मागणी केली आहे. प्रिंसदीपने यापूर्वी भाजपच्याच मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. 

 

या धमकीवर सिंधिया यांनी टीका करताना, भाजपचा खरा चेहरा समोर आला असल्याचे म्हटले आहे. भाजप सरकार त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काँग्रेस नष्ट करण्याचे स्वप्न आहे. अशा धमक्यांमुळे आपण घाबरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानBJPभाजपाMLAआमदार