प्रज्ञा ठाकूर यांची लवकरच हकालपट्टी? पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 12:02 IST2019-11-28T12:00:44+5:302019-11-28T12:02:55+5:30

नवी दिल्ली: वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता आहे. ...

bjp likely to expel mp Pragya singh Thakur after controversial statement about nathuram godse | प्रज्ञा ठाकूर यांची लवकरच हकालपट्टी? पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

प्रज्ञा ठाकूर यांची लवकरच हकालपट्टी? पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली: वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संसदेच्या सुरक्षा समितीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याशिवाय भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा आदेशदेखील ठाकूर यांनी देण्यात आला आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)
 

Web Title: bjp likely to expel mp Pragya singh Thakur after controversial statement about nathuram godse