अलवर - राजस्थानमध्येभाजपाचे दोन नेते आपापसातच भिडल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे ही उपस्थित होत्या. अलवारमधे एका सभेनिमित्त मुख्यमंत्री उपस्थित होत्या. त्याच दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या समोरच दोन नेत्यात हमरीतुमरीचे चित्र पाहायला मिळाले.
व्हिडीओ : मुख्यमंत्र्यांसमोरच भाजपाचे दोन नेते भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 08:37 IST