शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने सर्व ताकद लावली पणाला; देशभरातील नेते कर्नाटकात येणार, ४० स्टार प्रचारकांची नावे निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 08:15 IST

कर्नाटकात दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा चालत आलेली आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : कर्नाटकात सत्तावापसी करण्यासाठी कठोर संघर्ष करीत असलेल्या भाजपने पक्षाचे संपूर्ण संघटन राज्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या शेजारी राज्यांतील भाजप नेत्यांना कर्नाटकमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटकात दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा चालत आलेली आहे. हिमाचल प्रदेशात भाजप ही परंपरा बदलू शकला नाही. परंतु, कर्नाटकमध्ये ही परंपरा बदलण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. बैठकीचा अजेंडा कर्नाटकमध्ये सर्व नेत्यांना उतरविण्याचा आहे.

४० स्टार प्रचारकांची नावे निश्चित

कर्नाटकात ४० स्टार प्रचारकांची नावेही निश्चित करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान, प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, निर्मला सीतारामन, माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. सर्वांना कर्नाटकसाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यास सांगण्यात आले आहे. ५ व ६ एप्रिल रोजी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावण्यात येणार आहे.  या बैठकीत कर्नाटकच्या भाजप उमेदवारांच्या नावांवर निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस