शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

West Bengal Election Results 2021: बंगाल निवडणूक निकालावर अशी आली अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 21:19 IST

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विविध प्रकारच्या दाव्यांनंतरही जबरदस्त विजय मिळविला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, टीएमसी 216 जागांवर तर भाजप 75 आघाडीवर आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल निवडणुकीवर गृह मंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. शाह म्हणाले, आपण बंगालच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा सन्मान करतो. भाजपला दिलेल्या समर्थनाबद्दल जनतेप्रती आभार व्यक्त करतो. (BJP leader Amit Shah first reaction on the west bengal election results 2021)

अमित शाह म्हणाले, भाजप एका शक्तीशाली विरोधीपक्षाच्या स्वरुपात बंगालमधील जनतेचे अधिकार आणि राज्याच्या प्रगतीसाठी नेहमीच आवाज उचलत राहील. भाजप बंगालच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

West Bengal result 2021: बंगाल निकालानंतर ममतांचा इशारा; संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आंदोलन करणार

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विविध प्रकारच्या दाव्यांनंतरही जबरदस्त विजय मिळविला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, टीएमसी 216 जागांवर तर भाजप 75 आघाडीवर आहे. ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का आहे. पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद झोकून दिली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात वादळी प्रचार केला होता. मात्र, अखेर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा होणार बंगालच्या CM - ममता बॅनर्जी आता सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. भाजपने संपूर्ण तागदीनिशी बंगाल विधानसभा निवडणूक लढली होती. भाजपने येथे आपण 200 हून अधिक जागा जिंकू, असा दावा केला होता. मात्र, त्यांना दाव्याप्रमाणे यश मिळाले नाही.

West bengal elections 2021 : सहाव्या, सातव्या अन् आठव्या टप्प्यात भाजपसोबत 'खेला'; ...म्हणून मतदार शेवटी दीदींकडेच गेला!

ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा - 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Amit Shahअमित शहाBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी