शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांचे हे फोटो भाजपही रिट्विट करण्यापासून रोखू शकत नाही तेव्हा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 16:01 IST

#RahulGandhiInBerlin: जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल यांनी नुकतीच जर्मनीच्या संसदेला भेट दिली होती.

सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांचे ट्विटरवर टाकण्यात आलेल्या फोटोंची युजर्सनी चांगलीच खिल्ली उडविली आहे. या फोटोंना काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले होते. गंमत म्हणजे भाजपनेही हे ट्विट रिट्विट करत, या फोटोंना रिट्विट करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नसल्याची उपरोधिक टीप्पणी केली आहे. 

जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल यांनी नुकतीच जर्मनीच्या संसदेला भेट दिली होती. यावेळी राहुल यांनी वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढले होते. या सर्व फोटोंना काँग्रेसच्या ट्विटर हँडलने पोस्ट करत 'राहुल गांधी यांच्या भावमुद्रा' असे कॅप्शन दिले होते. मात्र, ट्विटर युजर्सनी या फोटोंना काल्पनिक रुप देऊन ट्रोल केले. पहा ट्विटरकर काय काय म्हणाले...

भाजपने केलेले रिट्विट...

युजर्सनी केलेले ट्रोल...

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटरcongressकाँग्रेसBJPभाजपाGermanyजर्मनी