शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् मोदी थेट अ‍ॅव्हेंजर्सच्या टीममध्ये; सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 11:39 IST

ऍव्हेंजर्सच्या टीमसोबतचा फोटो व्हायरल

मुंबई: भाजपाचे उमेदवार तेजस्वी सूर्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रियल हिरो म्हटलं आहे. त्यांनी मोदींची तुलना थेट अ‍ॅव्हेंजर्सच्या सुपरहिरोंशी केली आहे. मोदी सर्वच सुपरहिरोंपेक्षा अधिक सामर्थ्यवान असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी सुपरहिरोंसोबतचा मोदींचा फोटो पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला असून सूर्या यांचं ट्विट सहा हजाराहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. 'हल्कपेक्षा जास्त ऊर्जा, कॅप्टन अमेरिकेपेक्षा जास्त चपळता, थॉरपेक्षा जास्त वजन उचलण्याची क्षमता, आयर्नमॅनपेक्षा उत्तम व्हिजन, ब्लॅक विडोपेक्षा चांगली रणनिती. नरेंद्र मोदी- काल्पनिक हिरोंसोबत खरे हिरो' असं दक्षिण बंगळुरुचे भाजपा उमेदवार तेजस्वी सूर्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबत त्यांनी एक फोटोदेखील ट्विट केला आहे. यात मोदी कॅप्टन अमेरिका, आयर्नमॅन, हल्क, ब्लॅक विडो आणि थॉरसोबत दिसत आहेत.28 वर्षांच्या तेजस्वी सूर्या यांना भाजपानं दक्षिण बंगळुरुतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. सूर्या यांनी पोस्ट केलेल्या फोटोची ट्विटरवर जोरदार चर्चा आहे. 25 हजार जणांनी हे ट्विट लाईक केलं असून 2 हजार जणांनी त्यावर कमेंट केली आहे. तर 6 हजाराहून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. हे मोदी आहेत, ममता बॅनर्जी नाहीत, असा टोला लगावत त्यांनी या ट्विटमध्ये विनोदवीर कुणाल कामराला मेन्शन केलं आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटरBJPभाजपा