शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बिल गेट्स यांनी कोरोनाला रोखण्याचे सुचविले उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:36 IST

या देशांतील आरोग्य संघटना आणि इतर व्यवस्था तेवढ्या विकसित नाहीत त्यामुळे कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचा त्यांच्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

नवी दिल्ली : स्वत:च्या देशात काम करतानाच दाता सरकारांनी (डोनर गव्हर्नमेंटस) कमी आणि मध्यम उत्पन्नाच्या देशांवरही लक्ष केंद्रीत केले पाहिजे. हे देश अशा साथीच्या आजारांना तोंड देण्यास राजकीय, आर्थिकदृष्ट्या तयार नाहीत. या देशांतील आरोग्य संघटना आणि इतर व्यवस्था तेवढ्या विकसित नाहीत त्यामुळे कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचा त्यांच्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. गेटस म्हणाले की, कोरोना व्हायरसवरील लसी आणि उपचारांनाही गती मिळायला हवी. कोरोनाचा विषाणू कसा तयार झाला याचा क्रम लावण्याचे काम शास्त्रज्ञांना करता आल्यामुळे त्यावरील लसी या वैद्यकीय चाचण्यांसाठी लवकरच तयार असतील. प्रशिक्षित आरोग्य कार्यकर्ते लसी देण्याच्या कामाशिवाय आजाराच्या संरचनेलाही अटकाव करण्याचे काम करू शकतील. कोरोना व्हायरसवर देखरेख करण्यासाठी गुंतवणुकीची आणि केस डाटाबेसची गरज आहे. ही माहिती संपूर्ण देशभर दिली व घेतली जावी.साथीचे आजार/रोग फैलावल्यावर प्रथिने तयार होण्याचे काम मंदगतीने होते त्यामुळे प्रथिने तयार होतील अशा जुन्या पद्धतींना सुधारण्याची गरज आहे.सरकारांनी आणि उद्योगांच्या नेत्यांनी अँटी व्हायरल्स आणि लसींची विक्री सगळ््यात मोठ्या निविदाधारकाला न करता रोग सर्वत्र पसरलेला असताना परवडणाऱ्या दरांत केली पाहिजे. सरकार तसेच दात्यांनी लोकांना औषधे प्राप्त करून त्यांच्या वितरणासाठी पैसा उपलब्ध करून द्यावा. बिल गेट्स म्हणाले की, मी आणि मेलिंदा गेटस हिने १०० दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे. याचा उपयोग विकसनशील देश कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यास वापरू शकतील.

टॅग्स :corona virusकोरोनाBill Gatesबिल गेटस