शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी झाली म्हणून निर्दयी माय-बापाने तिला नदीत फेकले; पोलिसांनी वाचवला जीव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 14:11 IST

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

बिहारच्या भागलपूरमधून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीचा जन्म झाल्यामुळे नाराज झालेल्या आई-वडिलांनी तिला गंगा नदीत टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण, सुदैवाने चिमुकली नदीत पडण्याऐवजी नदीवरील विक्रमशिला पुलाच्या गर्डरवर अडकली आणि तिचा जीव वाचला. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवगचिया आणि भागलपूर शहराला जोडणाऱ्या विक्रमशिला पुलावरुन एक व्यक्ती जात असताना त्याला मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. पुलाच्या खांबाजवळ या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता. यानंतर वाहतूक पोलिसांना माहिती देण्यात आली. बिहार पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात जीव धोक्यात घालून गर्डरवर चढून मुलीची तेथून सुखरूप सुटका केली. 

धक्कादायक बाब म्हणजे, निर्दयी पालकांनी चिमुकलीला एका पिशवीत टाकून फेकून दिले होते. सुदैवाने पिशवी पुलाच्या गर्डरवर अडकली. यानंतर तत्काळ एसडीओ आणि डीएसपींना याची माहिती दिली आणि मुलीला उपचारासाठी मायागंजच्या जेएलएनएमसीएच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता त्या मुलीला चाइल्डलाइनच्या मदतीने अनाथाश्रमात ठेवण्यात येणार आहे.

या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पुलाच्या रेलिंगच्या काठावर असलेल्या गर्डरवर पिशवीत कपड्यात मुलगी गुंडाळलेली दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने जीव धोक्यात घालून मुलीला वाचवले. थोडाही उशीर झाला असता, तर ती मुलगी नदीत पडली असती. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीnew born babyनवजात अर्भकhospitalहॉस्पिटल