शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खान सरांचा व्हिडिओ व्हायरल, होतेय अटकेची मागणी; 'सुरेश-अब्दुल' उल्लेख करत दिलं द्वंद्व समासाचं उदाहरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 12:44 IST

Khan Sir : 'सुरेश आणि अब्दुल'चा उल्लेख करत खान सरांनी एक उदाहरण दिले आहे. याच व्हिडिओवरून हा वाद निर्माण झाला आहे.

बिहारमधील पाटणा येथील प्रसिद्ध खान सरांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हारल होत आहे. यावरून काँग्रेस पक्ष सक्रिय झाला असून खान सरांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. 'सुरेश आणि अब्दुल'चा उल्लेख करत खान सरांनी एक उदाहरण दिले आहे. याच व्हिडिओवरून हा वाद निर्माण झाला आहे.

काय आहे काँग्रेसचं म्हणणं -काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर खान सरांचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी, 'वाईट, खूपच वाईट - त्याला अटक करायला हवी आणि जे लोक त्याचे बोलणे ऐकूण अट्टहास करत आहेत, त्यांनी विचार करायला हवा, की आपण काय बनत आहोत? लेखक अशोक कुमार पांडे यांनीही ट्विट करत म्हटले आहे, की 'याला नीचतेची सीमा म्हणतात. असे लोक शिक्षणाचा धंदा करत समाजात द्वेश पसरवणारे घाणेरडे धंदेबाज आहेत. या माणसाला तत्काळ अटक व्हायला हवी.'

काय आहे व्हिडिओमध्ये - व्हिडिओमध्ये खान सर द्वंद समास समजावून सांगत आहेत. ते या समासाचे उदाहरण देताना म्हणत आहे, की 'समासात काही संधी अशा असतात, की एकाच गोष्टीचे दोन अर्थ होतात. त्याला द्वंद समास बोलतात ना? द्वंद समासात एका गोष्टीचे दोन अर्थ होतात. जसे, सुरेशने विमान उडवले... याचा अर्थ, सुरेशने विमान उडवले... द्वंद समासात आता फक्त याचे नाव बदला. अब्दुलने विमान उडवले."

पुढे ते म्हणाले, 'शब्द एकच आहे. पण यातील फरक वेगळा होऊन जाईल. सुरेशने विमान उडवले म्हणजे उडवले (हवेत उडवल्याची अॅक्शन करत), अब्दुलने जहाज उडवले म्हणजे, स्फोट केला (भडकवले, अशी अॅक्शन करत).'

टॅग्स :congressकाँग्रेसairplaneविमानTeacherशिक्षकStudentविद्यार्थी