शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना! पुलावरून गंगेत जीप कोसळली; 8 मृतदेह हाती, अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 14:22 IST

Accident News : दानापूरच्या पीपापूल भागात प्रवाशांनी भरलेली एक जीप पुलावरून थेट गंगा नदीत कोसळून दुर्घटना घडली आहे.

नवी दिल्ली - बिहारच्या पाटणामध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एक जीप पुलावरून गंगेत कोसळली आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दानापूरच्या पीपापूल भागात प्रवाशांनी भरलेली एक जीप पुलावरून थेट गंगा नदीत कोसळून दुर्घटना घडली आहे. यामधून जवळपास 15 प्रवासी प्रवास करत होते. यातील 8 जणांचे मृतदेह हाती लागलेत. तर अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. 

एका लग्न समारंभाहून परतत असताना गाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि पुलाची रेलिंग तोडून गाडी नदीत कोसळली. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठई 'एनडीआरएफ'कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमनं गंगेत बुडालेली गाडी बाहेर काढली. तसेच स्थानिकांच्या मदतीनं गंगा नदीत मृतदेहांचाही शोध घेण्यात आला. याच दरम्यान आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

मृतांमध्ये 75 वर्षीय रमाकांत सिंह, 60 वर्षीय गीता देवी, 50 वर्षीय अरविंद सिंह, 65 वर्षीय सरोजा देवी, 8 वर्षीय आशीष, 75 वर्षीय अनुराधा देवी, 12 वर्षीय एक मुलगा आणि 14 वर्षीय एका मुलीचा समावेश आहे. घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. वेगाने  बचावकार्य सुरू आहे. याठिकाणी याआधीही अनेकदा दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघातDeathमृत्यूriverनदी