शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

मुलीच्या वाढदिवसासाठी आलेल्या जवानाची माओवाद्यांनी केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 10:44 AM

मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या एका जवानाची माओवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पाटणा - बिहारच्या जमुई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या एका जवानाची माओवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सिकंदर यादव असं या जवानाचं नाव असून हा जवान बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील सशस्त्र सीमा दलाच्या 48 व्या बटालियनमध्ये कार्यरत होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर आणि त्यांचे कुटुंबीय मुलीचा चौथा वाढदिवस साजरा करत होते. त्याचवेळी जवानाला शोधत दोन माओवादी पोलिसांच्या गणवेशात त्यांच्या घरी आले. त्यांनी सिकंदरला कामासाठी घराबाहेर बोलावले. सिकंदर बाहेर येताच त्यांच्या घराबाहेर आलेल्या 20 माओवाद्यांनी त्याला पकडले व बंदुकीचा धाक दाखवून फरफटत नेले. सिकंदरच्या घरापासून थोड्या अंतरावर त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली.

गावकऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांमध्ये काही महिलांही सहभागी होत्या. तसेच पोलिसांचा खबऱ्या असल्याने तुला त्याची ही शिक्षा करण्यात येत असल्याचं  माओवादी म्हणत होते. सिकंदरची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यावर सोडून माओवादी जंगलात पळून गेल्याचेही काही गावकऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून माओवाद्यांच्या शोधासाठी छापेमारी सुरू केली आहे.  

टॅग्स :Biharबिहार