शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

पाटणामध्ये भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, 13 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 8:28 AM

बिहारच्या पाटणा जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देबिहारच्या पाटणा जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. बाढ़-बख्तियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (25 मार्च) हा अपघात झाला.

नवी दिल्ली - बिहारच्या पाटणा जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा जिल्ह्यात ट्रक आणि ऑटोची जोरदार धडक होऊन हा  भीषण अपघात झाला. बाढ़-बख्तियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (25 मार्च) हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी आहेत. 

तोरंगणा घाटात बस दरीत कोसळली; 6 प्रवासी ठारमोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा घाटात खासगी बस 25 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. रविवारी (24 मार्च) झालेल्या या अपघातात 6 जणांचा मृत्यू असून 45 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी त्र्यंबकेश्वर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ही खासगी बस मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरून पालघरला येत होती. यावेळी दुपारी पावणे तीनच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस 25 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये 6 जण ठार झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून 45 जण जखमी झाले आहेत. अपघातस्थळी पोलिसांचे पथक पोहोचले असून बस दरीतून वर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 

कर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यूकर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. शुक्रवारी (22 मार्च) सकाळी हा अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले होते. सिंदगी परिसरातील हा अपघात झाला होता. क्रूझर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळली होती. या अपघातात क्रूझरमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  20 ते 30 वयोगटातील तरुणांचा मृतांमध्ये समावेश होता. मृत्युमुखी पडलेले पर्यटक हे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. 

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहारDeathमृत्यू