शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये मतदानापूर्वीच सापडला गावठी बॉम्बचा साठा अन्...; सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:22 IST

बंगालमध्ये यंदा दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होतील. महत्वाचे म्हणजे, २०२१ मध्ये आठ टप्प्यांत झालेली निवडणूक यंदा केवळ दोन टप्प्यांत आटोपली जाणार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर, येथील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातच आता, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पोलीस प्रशासनाने राबवलेल्या विशेष शोध मोहिमेत तब्बल ८४ गवठी बॉम्ब आणि एक रायफल जप्त करण्यात आली. तलावातून हस्तगत करण्यात आली रायफल -महत्वाचे म्हणजे, ही रायफल एका तलावातून हस्तगत करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बिजयगंज बाजार पोलिसांनी निवडणूक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेला शस्त्रसाठा कुणाचा होता आणि त्याचा उद्देश काय होता? यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. 

बंगालमध्ये यंदा दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होतील. महत्वाचे म्हणजे, २०२१ मध्ये आठ टप्प्यांत झालेली निवडणूक यंदा केवळ दोन टप्प्यांत आटोपली जाणार आहे.ही निवडणूक अनेक कारणांनी महत्त्वाची -विशेष म्हणजे, यावेळची निवडणूक अनेक कारणांनी महत्त्वाची ठरत आहे. मतदार यादीच्या पुनरीक्षणानंतर (SIR) सुमारे ६३ लाख ६६ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून, ६० लाखांहून अधिक नावे अद्याप चौकशीच्या फेऱ्यात आहेत. तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे, तर भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. भाजप आणि टीएमसी यांच्यातील या अटीतटीच्या लढतीत हुमांयू कबीर यांचे नवीन राजकीय समीकरण काय भूमिका बजावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal: Bombs, Rifle Seized Before Election; High Alert!

Web Summary : Ahead of West Bengal elections, a cache of crude bombs and a rifle were seized in South 24 Parganas. Police investigation underway.
टॅग्स :Bombsस्फोटकेwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक 2026