शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना टळली! लँडिंगदरम्यान एअर इंडियाचे विमान झाले अनियंत्रित, ५९ जण करत होते प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 16:47 IST

AirIndia flight uncontrolled : प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर विमानतळ व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

जबलपूर : डुमना विमानतळावर उतरताना एअर इंडियाचेविमान अनियंत्रित झाले. धावपट्टीवर घसरल्याने विमान खाली मातीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात ५४ प्रवासी होते. मात्र, कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर विमानतळ व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.व्यवस्थापनाची चौकशी सुरू आहेविमानतळ (डुमना   विमानतळ) प्रशासनाने घटनास्थळ सील केले असून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे आरामगृहात नेण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि विमानतळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेमागील कारण तपासानंतरच समजेल.यात एकूण ५९ लोक होतेएअर इंडियाचे विमान E6 ने दिल्लीहून जबलपूरला उड्डाण केले. ती ५४ प्रवाशांसह डुमना विमानतळावर उतरत असताना विमान  अनियंत्रित झाली. मात्र, वैमानिकाच्या प्रयत्नांमुळे हा अपघात टळला. विमानात प्रवाशांशिवाय ५ जणांचा स्टाफ होता.जबलपूरहून बिलासपूरला जावे लागलेहे विमान जबलपूरहून बिलासपूरला जाणार होते, असे सांगण्यात येत आहे. या विमानातून इतर प्रवाशांना बिलासपूरला पाठवले जाईल की एअर इंडिया अन्य विमानाची व्यवस्था करत आहे, हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातpassengerप्रवासीMadhya Pradeshमध्य प्रदेश