शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भोपाळच्या शेतकऱ्याने पिकवली लाल भेंडी; जाणून घ्या, हृदयविकारापासून वाचवण्यासह 5 मोठे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 12:41 IST

red ladyfinger : मिसरीलाल राजपूत यांनी सांगितले की, सहसा भेंडीचा रंग हा हिरवा असतो मात्र या भेंडीचा रंग लाल आहे. ही हिरव्या भेंडीपेक्षा अधिक पौष्टिक आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशच्या भोपाळमधील खजुरीकला भागातील शेतकरी मिसरीलाल राजपूत यांनी आपल्या शेतात लाल भेंडीचा लागवड केली आहे. ही भेंडीची लागवड आता चर्चेचा विषय बनली आहे. मिसरीलाल राजपूत यांनी सांगितले की, सहसा भेंडीचा रंग हा हिरवा असतो मात्र या भेंडीचा रंग लाल आहे. ही हिरव्या भेंडीपेक्षा अधिक पौष्टिक आहे. ज्या लोकांना हृदयासंबंधीचे आजार किंवा ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांच्यासाठी ही भेंडी अतिशय आरोग्यदायी आहे. (bhopal farmer misrilal rajput grown red ladyfinger know 5 big benefits including saving heart disease)

भेंडीच्या उत्पादनाबद्दल मिसरीलाल राजपूत यांनी सांगितले की, मी वाराणसीच्या अॅग्रीकल्चर रिसर्च इन्सिट्यूटमधून 1 किलो भेंडीचे बीज विकत घेतले होते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे बीज पेरले. 40 दिवसांनंतर भेंडी लागण्यास सुरुवात झाली. याचबरोबर, या भेंडीच्या शेतीत कोणतंही घातक किंवा हानिकारक किटकनाशक वापरले गेले नाही. एका एकरात कमीत कमी 40-50 क्विंटल आणि जास्तीत जास्त 70-80 क्विंटल भेंडीचे उत्पादन मिळते. ही सामान्य भेंडीपेक्षा 7-8 पटीने महाग असते. काही मॉलमध्ये 500 ग्रॅम लाल भेंडीची किंमत 300-400 रुपये आहे, असे मिसरीलाल राजपूत म्हणाले.

या आजारांसाठी फायदेशीरलाल भेंडीचे अनेक फायदे असल्याचा दावा शेतकरी मिसरीलाल राजपूत यांनी केला आहे. या लाल भेंडीचे 5 मोठे फायदे जाणून घ्या...1- शेतकऱ्याचा दावा आहे की, लाल भेंडीच्या सेवनाने हृदयरोग होण्याची शक्यता खूप कमी आहे.2- लाल भेंडीच्या सेवनामुळे रक्तदाब, मधुमेहाची कोणतीही समस्या होत नसल्याचा दावा.3- उच्च कोलेस्टेरॉल ग्रस्त लोकांसाठी लाल भेंडीचे सेवन फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.4- अँथोसायनिन्समुळे महिलांच्या त्वचेसाठी आणि मुलांच्या मानसिक विकासासाठी लाल भेंडीचे सेवन फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.5- डास, सुरवंट, किडे लाल भेंडीच्या पिकांमध्ये दिसत नाहीत. यामुळे पिकाचे नुकसान होत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी