राष्ट्रपती वाजपेयींना घरी जाऊन देणार ‘भारतरत्न’
By Admin | Updated: March 26, 2015 02:10 IST2015-03-26T02:10:10+5:302015-03-26T02:10:10+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी तर हिंदू महासभेचे दिवंगत नेते मदन मोहन मालवीय यांना ३१ मार्चला ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.

राष्ट्रपती वाजपेयींना घरी जाऊन देणार ‘भारतरत्न’
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी तर हिंदू महासभेचे दिवंगत नेते मदन मोहन मालवीय यांना ३१ मार्चला ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. वाजपेयींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानित केले जाईल.