शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान बेनीवालांनी वाढविली भाजपची चिंता, यावेळी काँग्रेसच्या समर्थनासह मैदानात

By विलास शिवणीकर | Updated: April 17, 2024 06:32 IST

गत लोकसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकल्या होत्या.

विलास शिवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्कनागौर : गत लोकसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. नागौर मतदारसंघातून रालोपा-भाजप युतीचे हनुमान बेनीवाल विजयी झाले होते. नंतर कृषी कायद्याच्या मुद्यावरुन रालोपा आणि भाजप युती तुटली. यंदा रालोपाचे बेनीवाल हे काँग्रेसच्या समर्थनासह ही निवडणूक लढवित आहेत.

माजी केंद्रीय मंत्री नाथूराम मिर्धा यांच्या नात व माजी खासदार ज्योति मिर्धा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या निवडणुकीत ज्योति मिर्धा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडणूक लढली. पण, यंदाही बेनीवाल यांचेच आव्हान आहे. बसपाने येथून गजेंद्र सिंह राठौर यांना उमेदवारी दिली आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे- नागौर या लोकसभा मतदारसंघात एकूण ९ विधानसभा मतदारसंघ येतात. पाणी, रस्ते या येथील समस्या आहेत. शिक्षणाच्या सोयींचा अभाव, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा हे येथील कळीचे मुद्दे आहेत. - गत चार दशकांपासून येथील लढत ही दोन जाट उमेदवारात होते. भाजपच्या उमेदवार ज्योति मिर्धा या यापूर्वी याच मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसच्या खासदार होत्या. मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे. याचा फायदा त्यांना होऊ शकतो. 

२०१९ मध्ये काय घडले? हनुमान बेनीवाल रालोआ (एनडीए) (विजयी) ६,६०,०५१ डॉ. ज्योति मिर्धा काँग्रेस (पराभूत) ४,७८,७९१

टॅग्स :Rajasthanराजस्थानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस