शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासात तुम्ही ब्लँकेट घेऊन झोपता? मग, ही बातमी वाचून धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 11:00 IST

भारतीय रेल्वेबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहने यांनी बुधवारी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना ही माहिती दिली. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करायचा म्हटलं की आपण अनेकजण नाकं मुरडतो. त्याला कारण म्हणजे गलिच्छपणा आणि रेल्वेत पुरवली जाणारी सेवा.  भारतीय रेल्वेबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहने यांनी बुधवारी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना ही माहिती दिली. एक्स्प्रेसच्या एसी डब्यातून लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांना मुख्य चिंता असते ती म्हणजे रेल्वेनं पुरवलेलं ब्लँकेट. कारण अनेकदा हे ब्लँकेट मळलेलं असतं, त्यातून दुर्गंधी येत असते किंवा ते अनेक दिवसांपासून धुतलेलं नाहीये असं वाटतं. त्यामुळे रेल्वे खरंच ब्लॅंकेट कधी स्वच्छ धुत असेल की नाही असा प्रश्न अनेकदा पडतो. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहने यांनी याबाबत माहिती दिली आहे.  रेल्वेने पुरवलेलं ब्लॅंकेट दोन महिन्यांमध्ये केवळ एकदाच धुतलं जातं असं गोहने यांनी स्पष्ट केलं. दोन महिन्यांमध्ये किमान एकदातरी ब्लॅंकेट धुतलं जातं असं ते म्हणाले. रेल्वेमध्ये रात्रीचा प्रवास करताना प्रवाशांना देण्यात येणारी चादर, बेडशीट, उशी किंवा उशीचे कव्हर प्रत्येक वापरानंतर धुतले जातील याची रेल्वे काळजी घेते, पण ब्लॅंकेट मात्र दोन महिन्यांमध्ये किमान एकदा धुतलं जातं अशी माहिती त्यांनी दिली. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.   - रेल्वेने ई- बेडरोल सुविधा सुरू केली आहे. ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना बेडरोलचा पर्याय उपलब्ध असतो. स्लीपर कोचमधील प्रवाशांनाही रेल्वेस्थानकावर बेडरोल किट दरानुसार वापरता येतो किंवा तिकीट खरेदी करतानाही ती सोय आहे.   

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेParliamentसंसद