जीपमधील बॅटरी लंपास
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30
अकोला: जठारपेठेतील दिवेकर चौकाजवळ उभ्या असलेल्या बोलेरो जीपमधील पाच हजार रुपये किमतीची बॅटरी गुरुवारी रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला.

जीपमधील बॅटरी लंपास
अ ोला: जठारपेठेतील दिवेकर चौकाजवळ उभ्या असलेल्या बोलेरो जीपमधील पाच हजार रुपये किमतीची बॅटरी गुरुवारी रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. प्रफुल्ल प्रभाकर टिप्रमवार (४२) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कंन्ट्रक्शन कंपनीची एमएच 0५ बीएस २३0४ क्रमांकाची बोलेरो जीप दिवेकर चौकातील रस्त्याच्या कडेला उभी होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने जीपमधील बॅटरी लंपास केली. 00000000000000000