बंजारा समाजाचा उपवर - वधु राज्यस्तरीय परिचय मेळावा

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:10+5:302015-02-14T23:51:10+5:30

अखिल भारतीय गोर सिकवाडी चळवळीतर्फे बंजारा समाजाचा उप वधु - वर राज्यस्तरीय परिचय मेळावा १ मार्च रोजी एकनाथ नाट्य मंदिर, औरंगाबाद येथे आयोजित केला आहे़

Banjara Community's Upstate - Brune State-level Introduction Meet | बंजारा समाजाचा उपवर - वधु राज्यस्तरीय परिचय मेळावा

बंजारा समाजाचा उपवर - वधु राज्यस्तरीय परिचय मेळावा

िल भारतीय गोर सिकवाडी चळवळीतर्फे बंजारा समाजाचा उप वधु - वर राज्यस्तरीय परिचय मेळावा १ मार्च रोजी एकनाथ नाट्य मंदिर, औरंगाबाद येथे आयोजित केला आहे़
मागील पाच वर्षापासून गोर सिकवाडी चळवळीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी राज्यस्तरीय वधु- वर परिचय मेळावे घेण्यात आले़ त्याद्वारे अनेकांचे विवाह जुळवून दिले़ यंदाही या मेळाव्याचे आयोजन केले आहे़ पाल्याच्या नाव नोंदणीसाठी डॉ़ राजेश चव्हाण, चिंतामणी क्लिनीक, भावसारचौक व दिनेश राठोड आयटीआय येथे संपर्क करावा लागणार आहे़ बंजारा समाजाने आपल्या पाल्याला योग्य उपवधु- वर पाहण्यासाठी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड़ प्रदिप राठोड, प्रकाश पवार यांनी केले आहे़

Web Title: Banjara Community's Upstate - Brune State-level Introduction Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.