शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरला भारतीय पर्याय... ‘कू’! जाणून घ्या कूबद्दल ए टू झेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 07:10 IST

“ट्विटर’ या अमेरिकी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला पर्याय शोधण्याचा प्रयत्न सरकार पातळीवर सुरू होताच. त्यातूनच ‘कू’ या नव्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा शोध लागला आहे.

ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या वाद निर्माण झाला आहे. खासकरून शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्याला पाठिंबा दर्शवणारे ट्विटर ट्रेण्ड यांमुळे ट्विटरने भारताची नाराजी ओढवून घेतली आहे. या पार्श्वभूमीवर“ट्विटर’ या अमेरिकी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला पर्याय शोधण्याचा प्रयत्न सरकार पातळीवर सुरू होताच. त्यातूनच ‘कू’ या नव्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा शोध लागला आहे. केंद्रीय पातळीवरून त्याची जोरदार पाठराखण सुरू आहे. पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद यांच्यासारखे मंत्रिगण तर आता ‘कू’वरूनच ‘ट्विट’ करू लागले आहेत. जाणून घेऊ या नव्या ॲपविषयी...‘कू’ची निर्मिती कोणी केली?बंगळुरूस्थित स्टार्ट-अपचे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्ण यांनी ‘कू’ची निर्मिती केली. तेच ‘कू’चे सीईओही आहेत. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे पदवीधर असलेल्या राधाकृष्ण यांनी मार्च, २०२० मध्ये ‘कू’ची सुरुवात केली. ट्विटरहून १४ वर्षांनी लहान आहे ‘कू’.‘कू’चे वर्णन...गुगल प्ले स्टोअरवर ‘कू’ने स्वत:चे वर्णन ‘वैयक्तिक मते तसेच विचारांचे आदानप्रदान करणारे मायक्रोब्लॉगिंग व्यासपीठ’, असे केले आहे.भारतीयांना आपल्या मातृभाषेत विविध विषयांवर मुक्तपणे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देणारे व्यासपीठ असेही ‘कू’ ने स्वत:बद्दल जाहीर केले आहे.कोण कोण यूझर्ससद् गुरू, माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि जवगल श्रीनाथ यांसारखे मान्यवर ‘कू’चा वापर करतात. निती आयोगानेही ‘कू’वर आपले अकाऊंट उघडले आहे.प्रथमदर्शनी कसे आहे ‘कू’?ट्विटरवर असलेले सर्व फीचर्स ‘कू’वरही उपलब्धमजकुराव्यतिरिक्त व्हिडीओ आणि ऑडिओ मेसेजसही शेअर करता येतातअडचण काय?ज्यांनी हे ॲप डाउनलोड केले आहे त्यांनी त्यावर ओटीपीची अडचण येत असल्याचे नमूद केले आहे. त्यातून लवकरच मार्ग काढला जाईल, असे आश्वासन ‘कू’कर्त्यांनी दिले आहे.‘मन की बात’ मध्येही उल्लेखपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्येही ‘कू’वर कौतुकाचा वर्षाव केला होता. केंद्र सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर ॲप इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत ‘कू’ने प्रथम क्रमांक पटकावला होता.भारतातील यूझर्सटि्वटर  १,८९,००,०००कू २५,००,०००

टॅग्स :Twitterट्विटर