शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

भयंकर! दाट धुक्यामुळे ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस-वेवर मोठा अपघात, तब्बल 18 गाड्या एकमेकांवर आदळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 1:01 PM

Eastern Peripheral Expressway Accident : वाहन चालकांना धुक्यामुळे काही समस्यांचा सामना करावा लागतो.

नवी दिल्ली - धुक्यामुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. वाहन चालकांना धुक्यामुळे काही समस्यांचा सामना करावा लागतो. अशीच एक घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस-वेवर मोठा अपघात झाला आहे. तब्बल 18 गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची घटना समोर आली आहे.

बागपतमध्ये धुक्यामुळे हा भयंकर अपघात झाला आहे. तब्बल 18 गाड्या एकमेकांवर धडकल्या. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून एक्स्प्रेस-वे खाली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नववर्षाच्या सुरुवातीला अनेक भागात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. दिल्लीत तापमानाचा पारा तब्बल 1.1 डिग्री सेल्सिअसवर पोहचला आहे. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात सकाळी दाट धुकं पसरलं होतं. तसेच दाट धुक्यामुळे व्हिजिबिलिटी शून्य झाली होती आणि त्यामुळे वाहतूक मंदावलेली पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Accidentअपघात