्नराज्य शिक्षण संघटनेचे आंदोलन मागे
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:38+5:302015-01-31T00:34:38+5:30
मुंबई- महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटनेच्या सर्व मागण्या आणि समस्या आपण समजवून घेतल्या असून यासंदर्भात अभ्यास करून आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्यानंतर संघटनेच्या समन्वय समितीने येत्या २ फेब्रुवारीपासून पुकारलेले कामबंद अंादोलन मागे घेतले.

्नराज्य शिक्षण संघटनेचे आंदोलन मागे
म ंबई- महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटनेच्या सर्व मागण्या आणि समस्या आपण समजवून घेतल्या असून यासंदर्भात अभ्यास करून आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्यानंतर संघटनेच्या समन्वय समितीने येत्या २ फेब्रुवारीपासून पुकारलेले कामबंद अंादोलन मागे घेतले.महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीचे निमंत्रक अरुण थोरात, माजी आमदार भगवानराव साळुंखे, वेणुनाथ कडू आदींनी तावडे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर अंादोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. (विशेष प्रतिनिधी)