शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून तो फतवा मागे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 17:46 IST

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीवरून इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. यामुळे काँग्रेसने या आठवड्यात फेसबुकवर 15 हजार लाईक असलेले पेज, ट्विटरवर 5 हजार फॉलोअर्स असतील तरच निवडणुकीचे तिकिट मिऴणार असल्याचा फतवा काढण्यात आला होता. तो आज माघारी घेण्यात आला. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हा ...

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीवरून इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. यामुळे काँग्रेसने या आठवड्यात फेसबुकवर 15 हजार लाईक असलेले पेज, ट्विटरवर 5 हजार फॉलोअर्स असतील तरच निवडणुकीचे तिकिट मिऴणार असल्याचा फतवा काढण्यात आला होता. तो आज माघारी घेण्यात आला. 

मध्य प्रदेशकाँग्रेस कमिटीच्या वतीने हा फतवा काढण्यात आला होता. यामध्ये बूथ लेव्हलवरही कार्यकर्त्यांचा व्हाट्सअॅप ग्रुप हवा अशी अट घालण्यात आली होती. यामुळे काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये खळबळ माजली होती. 

काँग्रेसचे मध्यप्रदेशमधील उपाध्यक्ष चंद्रप्रभाष शेखर यांनी 2 सप्टेंबरला हा आदेश जारी केला होता. आज त्यांनी पुन्हा  काँग्रेस कमिटीच्या लेटरहेडवर हा आदेश मागे घेत असल्याचे कळविले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसElectionनिवडणूकFacebookफेसबुकTwitterट्विटरWhatsAppव्हॉट्सअॅप