शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

बाबरी विध्वंस प्रकरण : CBI न्यायालयात आडवाणींनी नोंदवला जबाब, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 19:50 IST

यापूर्वी गुरुवारी भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murali Manohar Joshi) यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सीबीआयच्या विशेष न्यायालयात आपला जबाब नोंदवला होता.

लखनौ -भाजपाचे वरिष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान तथा माजी गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani) यांनी शुक्रवारी बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी (Babri Demolition Case) सीबीआयच्या विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने आपला जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी सीबीआयचे सर्व आरोप फेटाळून लावले.

आडवाणी यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे, की "मी निर्दोष आहे. मी कोणत्याही घटनेत सामील नव्हतो. तत्कालीन केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर मला अडकवण्यात आले आहे."

यापूर्वी गुरुवारी भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murali Manohar Joshi) यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सीबीआयच्या विशेष न्यायालयात आपला जबाब नोंदवला होता. त्यांनीही आपण निर्दोष असल्याचे म्हणत, घटनेच्या वेळी आपण घटनास्थळी नव्हतो, असे म्हटले आहे. हे संपूर्ण प्रकरण राजकारण प्रेरित आहे. मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. याशिवाय जोशी यांनी, सीबीआयचे सर्व आरोप फेटाळून लावत साक्षिदारांची साक्षही खोटी असल्याचे म्हटेल आहे.

व्हिडिओमध्ये कशी झाली छेडछाड -भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी न्यायालयाला सांगितले, की पुरावा म्हणून जी व्हिडिओ कॅसेट सादर करण्यात आली आहे. त्यात छेडछाड करण्यात आलेली आहे. एवढेच नाही, तर ही कॅसेट योजनबद्ध पद्धतीने चौकशीत सामाविष्ठ करण्यात आली. याशिवाय, जोशी यांनी त्यावेळच्या वृत्त पत्रांतील बातम्यांचेही खंडन केले. तसेच वेळ आली, की आपण निर्दोष असल्याचे पुरावे सादर करून असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. 

सीबीआयने बाबरी विध्वंस प्रकरणात जोशी यांना तब्बल 1050 प्रश्न विचारले. जोशी यांचा जबाब नोंदवण्याचे काम सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत सुरू होते. आतापर्यंत बाबरीप्रकरणी 29 आरोपिंचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या -

"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपाCBIगुन्हा अन्वेषण विभाग