शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

बबिता फोगट झाली आई, फोटो शेअर करत म्हणाली मीट अवर लिटिल 'सन'शाईन

By जयदीप दाभोळकर | Updated: January 11, 2021 18:25 IST

फोटो शेअर करत दिली माहिती, पाहा चिमुकल्या पाहुण्याचा फोटो

ठळक मुद्देफोटो शेअर करत बबितानं दिली माहितीयापूर्वी विरुष्काच्या घरीही झालं चिमुकलीचं आगमन

भारताची महिला स्टार रेसलर बबिता फोगटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. बबिता फोगटनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर तिनं स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गोड बातमी सर्वांना दिली. यापूर्वी सोमवारी दुपारी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरीही चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. विराट कोहलीनंसोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली होती. बबित फोगटनं आपल्या पतीसह मुलाचा फोटो शेअर केला आहे. "आमच्या  SONshine ला भेटा. स्वप्नांवर विश्वास ठेवा. ती पूर्ण होतात. आमची स्वप्न या निळ्या कपड्यांमध्ये असलेल्यामुळे पूर्ण झाली," असा भावूक संदेशही तिनं आपल्या फोटोसोबत लिहिला आहे. २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बबिता फोगटनं डिसेंबर २०१८ मध्ये विवेक सुहाग याच्यासह विवाह केला होता.  त्यानंतर तिनं २१ नोव्हेंबर रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला होता. यासोबतच तिनं आपण आपल्या जिवनाचा नवा अध्याय सुरू करण्यास उत्साहित असल्याचं आणि आतुर असल्याचंही म्हटलं होतं. तिचा पती विवेकदेखील एक रेसलरच आहे. त्यांची भेट २०१४ मध्ये झाली होती. विरुष्काही झाले आई-बाबाआज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला हे सांगताना आम्हाला दोघांनाही खुप आनंद होत आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी या दोघींचीही प्रकृती उत्तम आहे. आता आम्हाला थोडा एकांत हवा असेल हे तुन्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो, असं विराटनं पोस्ट शेअर करत म्हटलं होतं. 

टॅग्स :Babita Kumari Phogatबबिता फोगाटAnushka Sharmaअनुष्का शर्माVirat Kohliविराट कोहलीSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर