शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अमित शहांनी कमी केले ३० किलो वजन; बाबा रामदेव यांनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 18:11 IST

भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शाह आज उत्तराखंड येथील पतंजली योगपीठात हजेरी लावली.

भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी आज उत्तराखंड येथील पतंजली योगपीठात हजेरी लावली. केंद्रीय मंत्री अमित शाह वयाच्या ५८ व्या वर्षीही देशभरात दररोज दौरे करतात, यामुळे त्यांच्या फिटनेसची चर्चा होतं असते. आज पतंजली योगपीठातील एका कार्यक्रमात  बाबा रामदेव यांनी अमित शाह यांच्या फिटनेस संदर्भातील किस्से सांगितले. 

'केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जवळपास ३० किलो वजन कमी केले आहे, याचा मला खूप आनंद आहे', असं बाबा रामदेव म्हणाले. अमित शाह पतंजली योगपीठाच्या दुसऱ्या संन्यास दीक्षा महोत्सवात उपस्थित होते. बाबा रामदेव यांनी स्टेजवरून अमित शहा यांचे कौतुक केले. बाबा रामदेव म्हणाले की,'वैयक्तिकरित्या योग आणि आयुर्वेदाची पूजा करून अमित शाह यांनी सुमारे तीस किलो वजन कमी केले आहे, याचा मला खूप आनंद आहे.

सरेंडर करू नको, पाकिस्तानात पळून जा, पंजाबमधील खलिस्तानवादी खासदाराने अमृतपालला दिला सल्ला

बाबा रामदेव पुढे म्हणाले, 'सनातनच्या अभिमानाचा सर्वात मोठा योद्धा आणि गुलामगिरीच्या खुणा नष्ट करणारा कोणी असेल तर आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे.'जेव्हा बाबा रामदेव अमित शाह यांच्या फिटनेसचे कौतुक करत होते, तेव्हा शाह रामदेव बाबांच्या शेजारी उभे राहून हसत होते. यानंतर बाबा रामदेव यांनी अमित शाह यांच्या नातवाचा एक किस्साही सांगितला.

व्यासपीठावरून अमित शाह यांच्या नातवाचा किस्सा सांगताना बाबा रामदेव म्हणाले, 'ते वेद, व्याकरण, उपनिषद, गीता त्यांची नात रुद्रीला शिकवतात, मला आमच्या मोठ्या भावात अनंतकाळचे जीवन आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. उत्तराखंडमध्ये पोहोचलेल्या अमित शाह यांनी आणखी एका कार्यक्रमात राम मंदिराबाबत मोठा खुलासा केला आहे. राम मंदिराला भव्य स्वरूप देण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे शाह यांनी कार्यक्रमात सांगितले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाBaba Ramdevरामदेव बाबा