शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

तणावमुक्त राहून अपघात टाळा

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

रेल्वे अपघात टाळून उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल (फोटो रॅपवर सेफ्टी सेमिनार नावाने)

रेल्वे अपघात टाळून उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल (फोटो रॅपवर सेफ्टी सेमिनार नावाने)

तणावमुक्त राहून अपघात टाळा
आलोक कंसल : सुरक्षेबाबत दपूम रेल्वेत कार्यशाळा
नागपूर : रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपले कार्य करताना रेल्वेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून अपघात टाळण्याचे आवाहन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी केले.

दपूम रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने सदर माऊंट रोड येथील रेल्वे क्लबमध्ये आयोजित सुरक्षा कार्यशाळेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. गुप्ता होते. कार्यशाळेत विभागातील १७५ कर्मचारी सहभागी झाले. कार्यशाळेत गाड्यांच्या परिचालन आणि सुरक्षेशी निगडित विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे कोचची स्टेशन परिसरात सुरक्षा, गेटमनचे कर्तव्य, लोकोपायलटने लाल सिग्नल ओलांडू नये, दुर्घटना घडल्यास एका तासात मदतकार्य करणे आदी सूचना त्यांनी केल्या. यावेळी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी दुर्घटना थांबविण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यशाळेला वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी ए. एम. मसराम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..............