शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेशमधील जलविद्युत प्रकल्पावर हिमस्खलन, तीन जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 17:01 IST

Avalanche In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका जलविद्युत प्रकल्पावर हिमनग तुटून कोसळल्याने झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका जलविद्युत प्रकल्पावर हिमनग तुटून कोसळल्याने झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर लाहौल स्पीती येथील काजा येथे एका घरावर हिमनग कोसळल्याने ४ जण अडकून पडले होते. त्यांना वाचवण्यात यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार किन्नौरमधील काफनू हायड्रोपॉवर प्रकल्पामध्ये ही घटना घडली आहे. हायड्रोपॉवर प्रकल्पावर हिमनग कोसळल्याने त्याच्याखाली पाच जण दबले गेले. त्यामधील तीन जणांचा मृत्यू झाला. किन्नौरच्या कटगाव पोलीस चौकीमधून मिळालेल्या माहितीनुसार या हिमनगाखाली ५ जण दबले गेले होते. त्यातील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली. मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. दुसरीकडे लाहौल स्पीतीमधील काजा येथे भीषण हिमवृष्टीनंतर एका घरावर रात्री दोन वाजता हिमनगाचा तुकडा कोसळला होता. त्यावेळी एक कुटुंब घरात झोपलं होतं. या सर्वांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशAvalancheहिमस्खलन