शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee health Updates: 'त्यांनी फक्त एकदा बोलावं...' अटल बिहारी वाजपेयींच्या भाचीला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 12:05 IST

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत एम्स रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले असून, गेल्या 24 तासांमध्ये त्यांची प्रकृती अधिकच खाल्यावल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्वाल्हेर आणि आग्र्याहून त्यांचे कुटुंबीय दिल्लीत दाखल झाले आहेत.एम्सच्या जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून खूप गर्दी आहे. तसेच भाजपानं आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याच दरम्यान अटल बिहारी वाजपेयींच्या भाची कांती मिश्रा एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत करताना भावुक झाली. कांती म्हणाली, मी देवाकडे प्रार्थना करतेय की केवळ एकदा तरी मी त्यांना भाषण करताना पाहू शकेन. आमच्या कुटुंबीयांतल्या प्रत्येक सदस्याच्या मनात त्यांचं असलेलं स्थान कोणीही घालवू शकत नाही. तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मांनाही अटल बिहारींची आठवण काढताना अश्रू अनावर झाले होते. वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यानं नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी एम्समध्ये पोहोचले आहेत. त्याआधी काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वाजपेयींची भेट घेतली होती. न्याभरापूर्वीदेखील अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती खालावल्याचं एम्स रुग्णालयानं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांना मूत्र संसर्ग झाला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी वाजपेयींची भेट घेतली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही वाजपेयींची भेट घेतली होती. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीAIIMS hospitalएम्स रुग्णालयNarendra Modiनरेंद्र मोदी