शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Assam Assembly Election Results 2021 : आसाममध्ये मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 09:21 IST

Assam Election Results 2021 Updates: Will BJP retain power in Assam: आसाममध्ये मतमोजणीला सुरूवात. ३३१ केंद्रांवर मतमोजणी सुरू

ठळक मुद्देआसाममध्ये मतमोजणीला सुरूवात.३३१ केंद्रांवर मतमोजणी सुरू

Assam Election Results 2021 Updates: आसामसहित पाच राज्यांच्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून २९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आघाडी १९ जागांवर पुढे आहे. दुसरीकडे आसामन जातीय परिषद (AJP) तीन जागांवर बपुढे आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार पोस्टल बॅलेट उघडण्यात आले आहेत. सध्या राज्यात ३३१ केंद्रांवर मतमोजणी सुरु असून मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. Assam Election Results 2021 Updates: Will BJP retain power in Assamसध्या भाजपकडून आपली सत्ता कायम राखण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रचारात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं होतं. यापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या विजयाचं भाकित करण्यात आलं होतं. Assam Election Results 2021 Live Updates: Counting of votes begins; BJP looks to create history by winning consecutive terms

राज्यात १२६ जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान पार पडलं. ७४ महिलांसह ९४६ मतदारांच्या नशीबाचा फैसला आजहोणार होणार आहे. सकाळी ८ वाजता ३३१ मतदान केंद्रांवर मतमोजणीला सुरूवात झाली. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या परिस्थितीत निवडणूक आयोगानं सुरक्षा नियमांचं कठोरपणे पालन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस