शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 09:09 IST

Assam Assembly Election 2026: रिंकी भुयान शर्मा यांनी पवन खेडा यांचे आरोप फेटाळून लावताना ‘तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव आहे, असा टोला लगावला आहे . तसेच खेडा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा आणि राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून एकमेकांच्या नेत्यांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान, काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुयान शर्मा यांच्याकडे तीन देशांचे पासपोर्ट असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आता रिंकी भुयान शर्मा यांनी हे आरोप फेटाळून लावताना ‘तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव आहे, असा टोला लगावला आहे . तसेच खेडा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

रिंकी भुयान शर्मा म्हणाल्या की, पवन खेडा यांनी दाखवलेली कागदपत्रे दिशाभूल करणारी आहेत. तसेच ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फोटो एडिटिंगचा वापर करून तयार करण्यात आलेले आहे. याबरोबरच त्यांनी तुमच्या केवळ तपश्चर्येमुळेच नाही तर एआय जनरेशन आणि फोटोशॉपीमध्येही उणीवर राहिली आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने असे आरोप करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी आणि पडताळणी केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

रिंकी भुयान शर्मा यांनी पवन खेडा यांना तपस्येत उणीवर राहिल्याचा टोला. २०२२ मध्ये राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर सोशल मीडियावर केलेल्या एका ट्विटवरून लगावला. तसेच रिंकी शर्मा यांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. आता मी कायद्याला आपलं काम करायला देईन. या खोट्या आरोपांबाबत फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. आता पुढील लढाई ही कोर्टात होईल, असेही त्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Himanta Biswa Sarma's wife slams Pawan Khera over passport allegations.

Web Summary : Rinky Bhuyan Sharma, wife of Assam CM, refuted Pawan Khera's passport allegations, calling them fabricated using AI. She warned of legal action, citing defamation and indicating a court battle.
टॅग्स :AssamआसामElectionनिवडणूक 2026congressकाँग्रेसBJPभाजपा