शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sunita Kejriwal : "सत्याचा नेहमीच विजय होतो"; अरविंद केजरीवाल निर्दोष सुटल्यानंतर पत्नी सुनिता भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:54 IST

Sunita Kejriwal And Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणात आपचे नेते मनीष सिसोदिया यांचीही निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

सुनीता केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर लिहिलं की, "या जगात कोणी कितीही शक्तिशाली झालं तरी, तो 'शिवशक्ती'पेक्षा मोठा होऊ शकत नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो." मद्य घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी भ्रष्टाचारी नाही, देव माझ्या पाठीशी आहे आणि सत्याचाच विजय होतो. हे संपूर्ण प्रकरण बनावट होतं आणि आमचा पक्ष संपवण्याचा हा एक कट होता, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, "आम आदमी पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं गेलं. इतकंच नाही तर, एका कार्यरत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरातून अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आलं, जे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडलं नव्हतं."

मनीष सिसोदिया यांनीही 'एक्स'वर आपली प्रतिक्रिया दिली. "सत्यमेव जयते! आज पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि त्यांनी बनवलेल्या संविधानाचा अभिमान वाटत आहे. मोदीजींचा पूर्ण पक्ष आणि सर्व यंत्रणांनी आम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न करूनही आज हे सिद्ध झालं की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे 'कट्टर प्रामाणिक' आहेत" असं म्हटलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Truth always wins: Sunita Kejriwal emotional after Arvind Kejriwal acquitted

Web Summary : Arvind Kejriwal was acquitted in the Delhi liquor scam case. His wife, Sunita Kejriwal, expressed immense joy, stating that truth always prevails, and no power is greater than truth. Kejriwal claimed the case was fabricated to destroy his party.
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCourtन्यायालयManish Sisodiaमनीष सिसोदिया