बेकायदेशीर गावठी दारू विकणार्यास अटक
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:12+5:302015-02-14T23:50:12+5:30
ठाणे : बेकायदेशीररीत्या गावठी दारू बाळगून विनापरवाना त्याची विक्री करणार्या नागेश जनाठी यास कासारवडवली पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री ९ वाजता त्याच्याकडील १८० मिली गावठी दारू जागीच नष्ट केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बेकायदेशीर गावठी दारू विकणार्यास अटक
ठ णे : बेकायदेशीररीत्या गावठी दारू बाळगून विनापरवाना त्याची विक्री करणार्या नागेश जनाठी यास कासारवडवली पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री ९ वाजता त्याच्याकडील १८० मिली गावठी दारू जागीच नष्ट केल्याची माहिती पोलिसांनी दिली.