शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

हेरगिरीच्या आरोपाखाली मेरठमधून लष्कराच्या जवानाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 11:19 AM

अटकेत असलेला जवान सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत होता

मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठ कँटोनमेंटमधून लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. या जवानावर हेरगिरी केल्याचा आरोप आहे. लष्कराच्या सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या या जवानाची सध्या कसून चौकशी केली जात आहे. या जवानानं नेमकी कोणासाठी हेरगिरी केली, याचा तपास सध्या सुरू आहे.काही दिवसांपूर्वीच ब्राह्मोस क्षेपणास्त्राची संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरवल्याबद्दल अभियंता निशांत अग्रवालला अटक झाली आहे. निशांतला सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचा भंग केल्याप्रकरणी त्याची चौकशी केली जात असून आता तो न्यायालयीन कोठडीत आहे. निशांत ब्राह्मोस एरोस्पेसमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होता. त्यानं ब्राह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवली. निशांतच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. फेसबुकवर एका मुलीसोबत चॅट करताना त्यानं ब्राह्मोस क्षेपणास्त्राची अतिशय गोपनीय उघड केली. या मुलीचं अकाऊंट पाकिस्तानातलं आहे. निशांतला पाकिस्तान हस्तकाकडून 30 हजार अमेरिकन डॉलर महिना पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं होतं. कॅनडात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळेल, या विचारानं त्यानं संवेदनशील माहिती पाकिस्तानी हस्तकाला पुरवली. याबद्दलचे पुरावेदेखील तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. 

टॅग्स :SoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान