शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजेस खरेच ‘प्रायव्हेट’ असतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 01:47 IST

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड म्हणजे काय?

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाने आणखी एक मुद्दा चव्हाट्यावर आणला आहे, तो म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेसच्या सुरक्षेचा. ते खरंच सुरक्षित असतात? वापरकर्त्याच्या संमतीविना कोणीच पाहू शकत नाही, अशी खात्री ही कंपनी देते, ते बरोबर आहे का? मग हे खासगी मेसेजेस तिसऱ्या व्यक्तीकडे कसे जातात?

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड म्हणजे काय?फेसबुक म्हणते, दोन व्यक्तींमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर झालेले संभाषण तिसºया व्यक्तीला पाहता येत नाही. अगदी व्हॉट्सअ‍ॅप कंपनीलाही नाही. त्यालाच एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड म्हणतात.मग एनसीबीकडे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आले कसे?सर्वसाधारणपणे आपण व्हॉट्सअ‍ॅपचे बॅकअप घेत असतो. त्यासाठी कधी मोबाइलवरील मेमरीचा, गुगल ड्राइव्हचा किंवा आयक्लाउडचा वापर करत असतो. त्यामुळे जेव्हा आपण संवाद साधत असतो ते आॅटो बॅकअप फिचरमुळे सेव्ह होत जातात. आपण मोबाइल बदलला तर आधीचे मेसेजेस मिळवण्यासाठी आपल्याला हे बॅकअप फायद्याचे ठरते. हेच एनसीबीसाठी फायद्याचे ठरले.तपास सुरू झाला तेव्हा एनसीबीने मोबाइलचे क्लोनिंग केले. त्यामुळे सगळा व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप तपास संस्थेच्या हाती आला. पुढे जे घडले ते सर्वांनाच माहीत आहे.आपल्या मेसेजेसच्या सुरक्षेचे काय?यासाठी एक सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर दिली जाते. त्या फिचरला टू फॅक्टर आयडेंटिफेकशन असे म्हणतात. हा सहा डिजिटचा एक कोड असतो. त्यामुळे तिसºया व्यक्तीला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये फेरफार करण्यापासून रोखता येते. जर एखादी तपास संस्था किंवा हॅकर तुमच्या मोबाइलचे क्लोनिंग करणार असेल तर त्यांना व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट क्लोन करण्यासाठी या नंबरची गरज लागले. जो फक्त तुमच्याकडे असेल !

टॅग्स :businessव्यवसायWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप