शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मलिकपेठ रेल्वे स्टेशन खूनप्रकरणी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: July 12, 2015 21:35 IST

सोलापूर : वडवळ (ता़ मोहोळ) येथील नितीन हणमंत व्यवहारे याचा मलिकपेठ रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे लाईनवर मुंडके धडापासून वेगळे करून खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला अभिमान उर्फ बाबा सुरवसे व कृष्णा साठे उर्फ टेलर (रा़ मलिकपेठ, ता़ मोहोळ) यांनी जिल्हा सेशन्स कोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी ॲडी़ सेशन्स जज्ज एस़डी़अग्रवाल ...


सोलापूर : वडवळ (ता़ मोहोळ) येथील नितीन हणमंत व्यवहारे याचा मलिकपेठ रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे लाईनवर मुंडके धडापासून वेगळे करून खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला अभिमान उर्फ बाबा सुरवसे व कृष्णा साठे उर्फ टेलर (रा़ मलिकपेठ, ता़ मोहोळ) यांनी जिल्हा सेशन्स कोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी ॲडी़ सेशन्स जज्ज एस़डी़अग्रवाल यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला़
वडवळ येथील यात्रेतून दोन्ही आरोपींनी एका महिलेमार्फत नितीन व्यवहारे यास बोलावून घेतले व पूर्व वैमनस्यातून नितीनचे मुंडके धडापासून वेगळे केले़ मुंडके व चेहर्‍याचा चेंदामेंदा केला़ जेणेकरून त्याचा मृत्यू अपघाती आहे असे भासवण्यासाठी त्याचे प्रेत व धड रेल्वे लाईनवर टाकून दिले़ मुलाच्या मृत्यूबाबत मयताचे वडील हणमंत व्यवहारे यांनी कुर्डूवाडी रेल्वे पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती़ तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी नितीन याचा निघृर्णपणे खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती़ मूळ फिर्यादी हणमंत व्यवहारे यांच्यातर्फे न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते़ आरोपी कृष्णा टेलर याच्या भावाने यापूर्वीदेखील मलिकपेठमध्ये एका निष्पाप इसमाचा खून केल्याचे व सदरचा खटला न्यायालयात प्रलंबित असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून आरोपीच्या जामीन अर्जास मूळ फिर्यादीतर्फे विरोध करण्यात आला होता़ न्यायाधीशांनी दोन्ही आरोेपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला़
याप्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड़ प्रवीण शेंडे, मूळ फिर्यादीतर्फे ॲड़ जयदीप माने, ॲड़ रियाज शेख यांनी तर आरोपीतर्फे ॲड़ भारत क˜े, ॲड़ कुणाल क˜े यांनी काम पाहिले़