कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी आवाहन
By Admin | Updated: March 24, 2015 23:35 IST2015-03-24T23:07:10+5:302015-03-24T23:35:45+5:30
नाश्कि- शहरात होणारा कुंभमेळा हा सर्वांचाच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीकाने यात सहभागी होऊन कुंभमेळा यशस्वी करावा असे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले. प्रेस क्लब मिडीया सेंटरच्या वतीने कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात महापौरांशी वातारलापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कुंभमेळ्यसाठी महापालिकेच्या वतीने एक हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार कामकाज सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सुरेश निकंुभ यांनी केले.