शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

सज्जन कुमार यांचे सुप्रीम कोर्टात अपील  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 5:32 AM

नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलींशी संबंधित एका खटल्यात जन्मठेप ठोठाविण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले.

नवी दिल्ली : नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलींशी संबंधित एका खटल्यात जन्मठेप ठोठाविण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले.शिक्षा भोगण्यासाठी सज्जन कुमारना येत्या ३१ डिसेंबर रोजी हजर व्हायचे आहे. त्यासाठी आणखी महिनाभराची मुदत देण्यासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर लगेचच हे अपील केले गेले. तरीही सज्जन कुमार यांचे ३१ तारखेचे तुरुंगात जाणे टळेल, याची खात्री नाही. नाताळाच्या सुटीनंतर सर्वोच्च न्यायालय २ जानेवारीस सुरू होईल व त्याआधी सुटीकालीन न्यायाधीश या अपिलावर लगेच काही निर्णय करतील, अशी अपेक्षा नाही.शिवाय अपिलात कोणताही एकतर्फी आदेश दिला जाऊ नये यासाठी दंगलीतील पीडितांनी ‘कॅव्हिएट’ही दाखल केले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय