शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती जोपासणे आवश्यक अपर्णा रामतीर्थकर यांचे मत; बोर्डी येथे व्याख्यान

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

बोर्डी : आधुनिक काळात बदललेली संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे मत अपर्णा रामतीर्थकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्या नागास्वामी संस्थानात बोर्डी ग्रामपंचायतीच्या विद्यमाने व श्री गुरुदेव विद्यामंदिर बोर्डी यांच्या सौजन्याने आयोजित व्याख्यानात बोलता होत्या.

बोर्डी : आधुनिक काळात बदललेली संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे मत अपर्णा रामतीर्थकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्या नागास्वामी संस्थानात बोर्डी ग्रामपंचायतीच्या विद्यमाने व श्री गुरुदेव विद्यामंदिर बोर्डी यांच्या सौजन्याने आयोजित व्याख्यानात बोलता होत्या.
स्त्रीने स्त्रीचा सन्मान करावा व मुलींवर लक्ष देण्याची प्रथम जबाबदारी आईने पार पाडावी, असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना आतकड होत्या, तर मंचावर प्रमुख अतिथी प्रा. ठाकरे, शाळा समिती व नागास्वामी संस्थानचे अध्यक्ष मनोहरराव गये, मुख्याध्यापक बी.जी. बुंदे, सदस्य काशीनाथ ताडे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रकाश आतकड, माजी जि. प. सदस्या नलिनी लटकुटे, डॉ. संजय महल्ले, ग्रामसेवक डी. एम. पोधाडे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल जयस्वाल, बीट जमादार बापूराव नवथडे यांच्यासह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. संचालन एम.एन. बद्रे, प्रास्ताविक मीना महल्ले व आभारप्रदर्शन उपसरपंच संजय ताडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री गुरुदेव विद्यामंदिराचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)
फोटो : १३एकेटीपी१२.जेपीजी
.............