शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:42 IST

Andhra Pradesh Banni Festival Incident: पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

Andhra Pradesh Banni Festival Incident: आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात विजयादशमी निमित्त साजरा होणाऱ्या पारंपारिक देवरगट्टू बन्नी उत्सवाला देशभरात एक विशेष स्थान मिळाले आहे, याला माला मल्लेश्वर स्वामी उत्सव म्हणून ओळखले जाते. या उत्सवांतर्गत दोन गटांमध्ये लाठी-काठी स्पर्धा आयोजित केली जाते. याच स्पर्धेत सहभागी झालेल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल ९० जण जखमी झाले आहेत. जखमींवर तात्काळ उपचार करण्यात आले असून, पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

हा बन्नी उत्सव माला मल्लेश्वर स्वामींच्या लग्नानंतर मध्यरात्रीच्या विधींनी सुरू होतो. यामध्ये आसपासच्या भागातील हजारो ग्रामस्थ सहभागी होतात. सहभागी लोक उपवास, ब्रह्मचर्य आणि आहाराच्या कठोर शिस्तीचे पालन करतात. महत्त्वाचे म्हणजे, मंदिरातील मूर्तीवर प्रतीकात्मक अधिकार स्थापित करण्यासाठी दोन गटांमध्ये पारंपारिक लाठी-काठी स्पर्धा आयोजित केली जाते. 

उपविभागीय दंडाधिकारी मौर्य भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयादशमी निमित्त देवरगट्टू बन्नी उत्सवात आयोजित करण्यात आलेल्या लाठी-काठी स्पर्धेत एका व्यक्तीचा डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर, ९० जण जखमी झाले. जखमींवर तात्काळ उपचार करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, "मागील वर्षांच्या तुलनेत यंदा कमी लोक जखमी झाले आहेत."

English
हिंदी सारांश
Web Title : Two Dead, 90 Injured at Andhra Pradesh Devaragattu Banni Festival

Web Summary : Two people died and 90 were injured during the Devaragattu Banni festival in Andhra Pradesh's Kurnool district. The traditional stick-fighting competition, part of the Vijaya Dashami celebrations, resulted in one death from head injuries and another from a heart attack. Fewer injuries occurred this year compared to previous years.
टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशDeathमृत्यू