राज्य आणि विभागीय अधिस्वीकृती समित्यांची घोषणा

By Admin | Updated: August 13, 2015 23:24 IST2015-08-13T23:24:05+5:302015-08-13T23:24:05+5:30

राज्य आणि विभागीय

Announcement of State and Regional Accreditation Committees | राज्य आणि विभागीय अधिस्वीकृती समित्यांची घोषणा

राज्य आणि विभागीय अधिस्वीकृती समित्यांची घोषणा

ज्य आणि विभागीय
अधिस्वीकृती समित्यांची घोषणा
मुंबई - प्रसार माध्यमांशी निगडीत असलेल्या व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी राज्य आणि विभागीय अधिस्वीकृती समित्यांची नव्याने स्थापना राज्य शासनाने केली आहे. या समित्यांची मुदत तीन वर्षांसाठी असेल.
राज्य समितीचे सदस्य असे - सुधीर महाजन, यदु जोशी, किरण नाईक, एस.एम.देशमुख, चंद्रशेखर बेहेरे, संतोष पवार, बालाजी सूर्यवंशी, प्रदीप मैत्र, धनंजय जाधव, कृष्णा शेवडीकर, प्रकाश कुलथे, विनोद जगदाळे, लक्ष्मीदास इनामदार, योगेश त्रिवेदी, रवींद्र बेडकीहाळ, योगेश जाधव,उन्मेष पवार, संजय तिवारी, विलास मराठे, शंतनू डोईफोडे, मधु कांबळे, नंदकुमार सुतार, प्रसाद काथे, सय्यद एहसान अब्बास, चंद्रकांत शिंदे.
---------------------------------
विभागीय समित्या अशा - मुंबई विभागीय समिती - संजीव शिवडेकर, संजय मलमे, सचिन परब, प्रवीण पुरो आणि धर्मेंद्र जोरे. कोकण विभागीय समिती -मिलिंद आष्टिवकर, संतोष माळकर, दिनेश केळुस्कर, मनोज जालनावाला, सुकांत चक्र देव.
पुणे विभागीय समिती - राजा माने, सुभाष भारद्वाज, स्वप्नील बापट, विठ्ठल जाधव, सचिन घाटपांडे.
कोल्हापूर विभागीय समिती- विश्वास पाटील, शिवाजी काटकर, संतोष वायंगणकर, विजय कुंभार, गुरुबाळ माळी,
नाशिक विभागीय समिती - यशवंत पवार, शारदादेवी चौहान,नितीन भालेराव,नवनाथ दिघे, बळवंत बोरसे.
औरंगाबाद विभागीय समिती - अनिल वाघमारे, रमेश खोत, अमित फुटाणे, वसंत मुंढे, आसाराम लोमटे.
लातूर विभागीय समिती - चंद्रकांत झेरीकुंठे, गणेश कस्तुरे, प्रल्हाद उमाटे, रवींद्र जगताप,प्रदीप नणंदकर.
नागपूर विभागीय समिती - गजानन जानभोर, ब्रšााशंकर त्रिपाठी, चेतन भैरम,बंडोपंत लडके, प्रशांत कोरटकर.
अमरावती विभागीय समिती - शौकत अली मीरसाहेब, प्रदीप देशपांडे, संजय शेंडे, अनिल अग्रवाल, गिरीश शेरेकर.

Web Title: Announcement of State and Regional Accreditation Committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.